Ferfar #819 · गेरसे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/13/अ/1
- Talathi
- कुलदीप दत्ता कांबळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-
जयवंत मारुती पवार ,ज्ञानेश्वर भाऊ देसले ,विश्वनाथ हरिभाऊ जाधव - - -रा. गेरसे(खाता क्रमांक264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89/13/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रशांत बबन गोरले ,वसंत मारुती चौधरी , (खाता क्रमांक :-262)गट/सर्व्हे क्रमांक 89/13/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील करारनामा (खरेदी) दस्त क्रमांक 7883/२०२४ दिनांक 10/06/2024 प्रमाणे लिहून देणार यांनी वर नमूद सर्व्हे क्रमांकाच्या जमीन मिळकती मधून मौजे गेरसे-पलसोली या मुख्य रस्त्यापासून ते लिहून घेणार यांचे जमीन मिळकत सर्व्हे क्रमांक ८९/४ या मिळकती मध्ये जाने-येणे करिता १५ फुट रुंदीचा व ३७१ फुट लांबीचा रस्ता प्रस्तुत खरेदी कराराअन्वये रक्कम रुपये 270000 घेऊन कायमस्वरूपी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद:-वर्दी अर्ज,सत्य प्रतिज्ञापत्र,दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील करारनामा (खरेदी) दस्त क्रमांक 7883/२०२४ दिनांक 10/06/2024 तसेच मा.तहसीलदार साहेब कल्याण यांचेकडील आदेश क्र.मह/क-१/हक्कनोंद/संक्षिप्त चौकशी/कावि-११७६/२०२६-२५ दि.२९/१०/२०२६ वरून करण्याचे असे.