Ferfar #2765 · खडवली
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2
- Talathi
- आरतीचंद्रकांतकारंडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमिनीबाबत मा. उपविभागीय अधिकारी साहेब कल्याण पत्र क्रमांक/टे-14-भूसंपादन/कावि-1015/2026 दिनांक 08/09/2026 अन्वये पत्र प्राप्त झाल्यानुसार कल्याण-आसनगाव चौथी रेल्वे लाईन प्रकल्पांतर्गत मौजे खडवली येथिल सं.नं. ४१/२ वरील ७/१२ सदरी इतर हक्क सदरी असलेली मध्य रेल्वे घाटकोपर संपादीत क्षेत्र ०.०४५३ हे.आर.प्र. भूसंपादनाचा शेरा कमी करणेचे पत्र दिल्यानुसार सदर सव्हें नंबर सं.नं. ४१/२ वरील इतर हक्क सदरी मध्य रेल्वे घाटकोपर संपादीत क्षेत्र ०.०४५३ हे.आर.प्र.असलेली भूसंपादन नोंद कमी केली असे.