Ferfar #2206 · नडगाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2/अ
- Talathi
- कुलदीप दत्ता कांबळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026लिहुन देणार:-
तुळशीराम शंकर शिंगे
मान्यता देणार:- सय्यद बाळा शेख
मान्यता देणार:-मोमीन मुजाहिद अहमद अख्तर आलम
यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/2/अ खाता क्रमांक 274 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र ०.४४०६ हे.आर.प्रती हे त्यांनी
लिहुन घेणार :
अकबर साबीर हुसेन अली ,जाहिद अली बशीर खान ,मुजीबुल्लाह इंताज अली मन्सुरी ,मोहम्मद साजिद मोहम्मद अय्युब मोमीन ,सिराजुद्दिन मोहम्मद्दीन कुरेशी , (खाता क्रमांक :-641) यांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14488/२०२५ दिनांक 31/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1327500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद:-वर्दी अर्ज,दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14488/२०२५ दिनांक 31/07/2025 तसेच मा.तहसीलदार साहेब कल्याण यांचेकडील पत्र क्र./महसूल/हक्कनोंद/कावि-१६८३/२०२६ दि.०३/११/२०२६ वरून करण्याचे असे.