Ferfar #3376 · फळेगाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- राम गणू घागस
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026
मा.तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कल्याण यांचे कोर्टात कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र.34/2024 दि.17/11/2025 अन्वये बाजूस दाखल केलेल्या मौजे फलेगांव येथील स.नं.130/- क्षेत्र:-0.6140 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.0610 हे.आर.चौ.मी. आकार:-6.25 पैकी क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्राबाबत जमीन दिलीप अनंत पोतदार व इतर यांची कब्जेदार सदरी असलेली नावे कमी करून त्या जमिनीतील खरेदीदार कुळ सखाराम बाळू जाधव व इतर यांची नावे कब्जेदार सदरी घेऊन यांनी कुळ कायदा कलम 32 ग अन्वये र.रु.1642/-(अक्षरी र.रु.एक हजार सहाशे बेचाळीस रुपये मात्र) खरेदी केल्याने सदरची खरेदी कु.का.क.43 ला पात्र असलेले जमीन नियंत्रित सत्ता प्रकारची आहे.म्हणून 7/12 सदरी तसा दाखल ठेऊन कुळांची नावे कब्जेदार सदरी दाखल करून पूर्वीच्या जमीन मालकाचा खरेदी रक्कमेचा बोजा र.रु.1642/-(अक्षरी र.रु.एक हजार सहाशे बेचाळीस रुपये मात्र) ची नोंद 7/12 चे इतर हक्कांत दाखल केली असे.
(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांच्या कडील आदेश कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र.34/2024 दि.17/11/2025 वरून केली असे.)