सातबारा Watch

← फळेगाव

Ferfar #3396 · फळेगाव

कल्याण, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
149/16/ब
Talathi
राम गणू घागस
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : फळेगाव सेवा सह्कारो संस्था फळेगाव ता.कल्याण जि.ठाणे. लिहून घेणार : रमेश शिवराम जाधव,रा.फळेगाव ता.कल्याण जि.ठाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 149/16/ब फलेगांव सेवा सह.संस्था मर्यादित चा रमेश शिवराम जाधव यांच्या नावे र.रु. 300000/- (तिन लाख रु.मात्र) चा बोजा ठेवला असे. फे.क्र.3018 सर्व्हे क्रमांक : 149/16/ब फलेगांव सेवा सह.संस्था मर्यादित चा यशवंत शिवराम जाधव यांच्या नावे र.रु. 300000/- (तिन लाख रु.मात्र) चा बोजा ठेवला असे. फे.क्र.2985 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.७२/१२६ दिनांक २७/०९/२०२६ तसेच जा.क्र.७२/१२७ दिनांक २७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.