सातबारा Watch

← अनखर

Ferfar #1190 · अनखर

कल्याण, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
67/1
Talathi
किरण ज्ञा. कदम
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित डोंबिवली लिहून घेणार : इंदूप्रकाश शोभनाथ मिश्रा यांनी सर्व्हे क्रमांक : ६७/१ तपशिल : काचंनगौरी महिला सहकारी पतपेढ़ी मर्यादित यांचा र. रु.20000000/- (अक्षरी दोन कोटी रुपये) चा बोजा. फेरफार क्रमांक (९९३) ने दाखल झाला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित डोंबिवली यांचे कडील पत्र क्रमांक संदर्भ क्रमांक २८८/२०२५-२६ दि. २९/१०/२०२५ व मा. तहसीलदार कल्याण यांचेकडील आदेश क्रमांक क्र. मह/क-१/हक्कनोंद/संक्षिप्त चौकशी/ कावी- ४२/२०२६ दि. १२/१०/२०२६ अन्वये व दुय्यम निबंध‍क कल्याण ३ यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्‍त क्र १७५१६ दिनांक १७/१०/२०२५ अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. नोंद – 1) कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित डोंबिवली यांचे कडील पत्र क्रमांक संदर्भ क्रमांक २८८/२०२५-२६ दि. २९/१०/२०२५ अन्वये. 2)दुय्यम निबंध‍क कल्याण ३ यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्‍त क्र १७५१६ दिनांक १७/१०/२०२५ अन्वये