Ferfar #1480 · बापसई
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/4
- Talathi
- मंजुषा राजुसिंग राठोड
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि. कुंदे
लिहून घेणार : चंद्रशेखर रविंद्र टेंभे
यांनी सर्व्हे क्रमांक : 71/4 तपशिल : दिनांक 08/07/2021 रोजी कुंदे सेवा सहकारी सोसायटी चा चंद्रशेखर रविंद्र टेंभे - यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 1260 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि. कुंदे यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. ३१९/२६ दि.१५/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.