सातबारा Watch

← कोलिंब

Ferfar #902 · कोलिंब

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
60/3
Talathi
मंजुषा राजुसिंग राठोड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 श्री. गोपीनाथ पांडुरंग चोरगे यांनी अर्ज दिला की खातेदार कै. द्वारकाबाई पांडुरंग चोरगे ह्या दिनांक १६/१०/२०२० रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे १) गोपीनाथ पांडुरंग चोरगे ( नाते :मुलगा वय : ४८, वारसदाराची स्थिती : हयात ) , २) जिवन पांडुरंग चोरगे ( नाते :मुलगा वय : ३६, वारसदाराची स्थिती : हयात ) , मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब, पंचनामा दिलेवरून ७/१२ च्या इतर हक्कात वारसांची नावे दाखल केली असे. नोंद :- वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञालेख, मृत्यु नोंदीचा दाखला,ग्राम महसूल अधिकारी साझा रायते यांचेकडील जबाब, पंचनामा व वारस चौकशी अहवाल बा.नि.नं.१५/२०२६ दि.०७/१०/२०२६ रोजी दिलेवरून.