Ferfar #888 · मामणोली
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि., कुंदे
लिहुन देणार : जयवंत शंकर कोर गट नंबर/ सर्वे नंबर 36, 7/1 यांनी कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि., कुंदे यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.39 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवंत शंकर कोर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि., कुंदे मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 2५/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.