Ferfar #1113 · आपटी तर्फे चोण
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1/ब
- Talathi
- कोंडीबा पांडुरंग कोकरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : मा तहसीलदार
आदेश क्रमांक : 32 ग जुना दावा क्रमांक १२/२०१६ फेरचौकशी दावा क्र.०७/२०२३
आदेश दिनांक : 28/09/2026
बाजूस दाखल केलेल्या स न चे जमीन मालक वेजराज हिराचंद शहा व इतर हे असून चिंधू (चंदू) रामा शिसवे
हे जमिनीचे कुळ आहेत. सदर जमिनीची मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32-के अन्वये ठरलेली
रक्कम ही कुळ चिंधू (चंदू) रामा शिसवे यांनी शासन जमा केल्याने तसेच मा तहसीलदार कल्याण येथील मौजे आपटी तर्फे चोण 32 ग जुना दावा क्रमांक १२/२०१६ फेरचौकशी दावा क्र.०७/२०२३ दिनांक ०३/०७/२०२६ आयपीएल पान क्र.३८ पृष्ट क्र ०५ दि.२८/०९/२०२६ निर्गमित केल्याने तसेच दुय्यम निबंधक कल्याण १ येथील दस्त क्रमांक १९६९६/२०२६ दि.०८/१०/२०२६ येथे नोंदणी केल्याने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म अन्वये इतर हक्कात असणारा रक्कम रु १४७० चा बोजा कमी केला असे.
नोंद : मा तहसीलदार कल्याण येथील मौजे आपटी तर्फे चोण 32 ग जुना दावा क्रमांक १२/२०१६ फेरचौकशी दावा क्र.०७/२०२३ दिनांक ०३/०७/२०२६ आयपीएल पान क्र.३८ पृष्ट क्र ०५ दि.२८/०९/२०२६ व दुय्यम निबंधक कल्याण १ येथील दस्त क्रमांक १९६९६/२०२६ दि.०८/१०/२०२६ वरून.