सातबारा Watch

← वसत शेलवली

Ferfar #1585 · वसत शेलवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-03
Certified
—
Gat / Survey
131, 132
Talathi
कोंडीबा पांडुरंग कोकरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026 लिहून घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि ,उल्हासनगर लिहून देणार : विजय लहू गोरे रा. वसत शेलवली यांनी रक्कम रुपये 242284/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131, 132 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व विशेष वसुली व विक्री अधिकारी मा. व्यवस्थापक विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र 212/विवविअ/31/29/2026-27 दि.28/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 242284/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद : विशेष वसुली व विक्री अधिकारी विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि ,उल्हासनगर यांचे कडील पत्र क्रमांक जावक क्र 212/विवविअ/31/29/2026-27 दि.28/07/2026 तसेच मा तहसीलदार कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक जा क्र महसूल/टे-2/वसुली/कावी-174/2026 दि.16/07/2026 वरून.