Ferfar #1407 · दहागाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- कोंडीबा पांडुरंग कोकरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
श्री बाबू परशुराम मिरकुटे यांनी अर्ज दिला कि सर्वे नंबर ५३/२ वरील खातेदार कै परशुराम गोपाळ मिरकुटे हे दि २२/०९/२०२० रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे
१.बाबू परशुराम मिरकुटे – नाते -मुलगा –वय -६९
२.गुलाब नाथा टेंभे – नाते –मुलगी- वय- ५९
३.दर्शना दिलीप देसले – नाते-मुलगी- वय-४८
४.गोविंद परशुराम मिरकुटे – नाते-मुलगा –वय-४८
५.कमलाकर परशुराम मिरकुटे -नाते- मुलगा- वय- ५१
६.सरस्वती परशुराम मिरकुटे – नाते- पत्नी- वय- ७४
७.नंदा अरुण करमरण – नाते- मुलगी-वय-५१
८.वंदना गणेश ठाकरे- नाते- मुलगी- वय-५५
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला दिल्यावरून नाव कमी दाखल केली असे.