सातबारा Watch

← कांबा

Ferfar #4867 · कांबा

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
61/17, 62/6, 75/4/फ
Talathi
चेतन अशोक कदम
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 फेरफार प्रकार :- वाटणीपत्र 1) मौजे कांबा स. नं. 75 हिस्सा नं. 4 फ क्षेत्र 1-34-10 हे-आर-प्रती आकार 10.60 रु. पैसे., यापैकी श्री द्वारकानाथ जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र र 0-42-70 हे-आर-प्रती, तसेच श्री. सुरेश जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-45-70 हे-आर-प्रती., तसेच श्री. परशुराम जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-45-70 हे-आर-प्रती. 2) मौजे कांबा सर्व्हे नं. 61 हिस्सा नं. 17 क्षेत्र 0-02-50 हे-आर-प्रती आकार 0.25 रु. पैसे, श्री. द्वारकानाथ जानु शिरोसे वांच्या वाटणीस आलेले क्षेत्र मौजे कांबा सर्व्हे नं. 61 हिस्सा नं. 17 क्षेत्र 0-02-50 हे-आर-प्रती. 3)मौजे कांबा सर्व्हे नं. 62 हिस्सा नं. 6 क्षेत्र 0-79-20 हे-आर-प्रती पो.ख. 0-05-0 हे-आर-प्रती आकार 1.91 रु. पैसे, यापैकी श्री.द्वारकानाथ जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-15-00 हे-आर-प्रती पो.ख. 0-05-0 हे-आर-प्रती., तसेच श्री. सुरेश जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-20-00 है-आर-प्रती., तसेच श्री. परशुराम जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-20-00 हे-आर-प्रती., तसेच गुलाब रामचंद्र बनकरी, श्रीमती. शोभीबाई बाळा ताम्हणे, श्रीमती. सालुबाई रामा जाधव, श्रीमती. सुरेखा सुरेश जाधव, श्रीमती. चंद्रकला प्रकाश बांगर, यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-24-20 हे-आर.प्रती. वरीलप्रमाणे वाटणीबाबतची नोंद सह. दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचेकडील नोंदणीकृत वाटणीपत्र दस्त क्रमांक 21278/20‍26 दिनांक 13/10/2026 वरून नोंद दाखल केली असे.