Ferfar #1544 · शिरढोण
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-21
- Objection until
- 2026-09-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/6
- Talathi
- संतोष शंकर पवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/08/2026
श्री. दत्ता बारकू चौधरी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ द्रौपदीबाई बारक्या चौधरी]
हे/ह्या दिनांक 21/02/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ
कुळाचे नाव :- दत्ता बारकू चौधरी नाते: मुलगा वय: 65
राम बारकू चौधरी नाते : मुलगा वय: 52
निराबाई लहू संते नाते : मुलगी वय: 69
रेश्मा लक्ष्मण साळुंखे नाते: मुलगी वय: 57
शनिदास बारकू चौधरी नाते मुलगा मयत दि.24/04/2006
संगिता शनिदास चौधरी नाते: सून वय: 49
हितेश शनिदास चौधरी नाते: नातू वय: 28
रसिका शनिदास चौधरी नाते: नात वय: 23
प्रचिती शनिदास चौधरी नाते: नात वय: 20
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात सत्यप्रतिज्ञाप्रत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,ग्राम महसूल अधिकारी साझा भोपर यांचे कडील वारस चौकशी क्र./ग्रा.म.अ.सा.भोपर/बानि-19/2026 दि.19/08/2026 रोजीचा अहवाल,जबाब,पंचनामा प्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.