Ferfar #1466 · नवागाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/35
- Talathi
- राहुल विजय भोईर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बक्षीसपत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) वसंत त्रिंबक आंबेकर यांनी त्यांचा हक्क मोबदला न घेता म्हणजेच विनामोबदला 1) जयश्री संजय पंडित पूर्वाश्रमीची जयश्री वसंत आंबेकर यांचे लाभात दुय्यम निंबधक - दु. नि. कल्याण - 2 दस्त क्रमांक - 4829/2025 दि. 13/03/2025 रोजी नोंदणीकृत बक्षीसपत्राने दिल्या असल्याने 1) वसंत त्रिंबक आंबेकर यांचे नांवे कमी करून 1) जयश्री संजय पंडित यांचे नांवे करणेची नोंद केली असे.
( नोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून )