Ferfar #640 · डोंबिवली (नवी)
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अश्विनी ईश्वरा थोरात
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026बाजूस दाखल स.नं. सदरी अर्जदार विजय एकनाथ झोपे, यांनी अर्ज दिला की कै. एकनाथ हिरामण झोपे हे दि. 01/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र क्र. 12443/2026 दि.24/06/2026 अन्वये त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 60/20/ग/प्लॉट नं 13/अ - क्षेत्र 2.3411 आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी हे खालीलप्रमाणे विभागले असे.
अविनाश एकनाथ झोपे, क्षेत्र 78.03 चौ.मी. (33.33% हिस्सा)
प्रविण एकनाथ झोपे, क्षेत्र 78.05 चौ.मी. (33.34% हिस्सा)
विजय एकनाथ झोपे, क्षेत्र 78.03 चौ.मी. (33.33% हिस्सा)
मा. दुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 12443/2026 दिनांक 24/06/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.
नोंद - वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यूनोंदीचा दाखला, जबाब पंचनामा व मा. दुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 12443/2026 दिनांक 24/06/2026, सूची क्र. 3 अन्वये नोंद केली असे
60/20/ग/प्लॉट नं 13/अ