सातबारा Watch

← डोंबिवली (नवी)

Ferfar #641 · डोंबिवली (नवी)

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
अश्विनी ईश्वरा थोरात
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- आनंद सिताराम माळी, निर्मला पराग सपकाळ ,लक्ष्मी सुनिल माळी, सीमा मिलिंद शेवते, आशा सिताराम माळी व जनाबाई सिताराम माळी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.आनंद सीताराम (खाता क्रमांक 652) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 64/1/28/प्लॉट नं 14, क्षेत्र 5.2926 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 5.2926 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अक्षय रवी म्हात्रे ,रवी वामन म्हात्रे (खाता क्रमांक :-665) गट/सर्व्हे क्रमांक 64/1/28/प्लॉट नं 14 क्षेत्र 5.2926 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 20455/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 20455/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे व सूची 2 वरून नोंद केली असे. 64/1/28/प्लॉट नं 14