सातबारा Watch

← कल्याण

Ferfar #5253 · कल्याण

कल्याण, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
126/1
Talathi
प्रशांत वसंतराव चौगले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील आदेश क्रमांक महसूल/हक्कनोंद/कावि 1329/2026 दि.09/10/2026 अन्वये अर्जदार श्री.वसंत घन:श्याम तेली उर्फ बडवणे यांनी अर्ज केल्यावरून बाजूस दाखल सर्व्हे क्र 126/1 च्या सातबाराच्या इतरहक्क सदरी भाडेपट्टा अशोक वसंत घन:श्याम क्षेत्र 182 भाडे 720/- रुपये अशी नोंद असून वरील आदेशान्वये भाडेपट्टा अशोक घन:श्याम तेली वसंत घन:श्याम तेली क्षेत्र 1 एकर 2 गुंठे भाडे 720/- रुपये अशी दुरुस्ती करण्यात आली असे. नोंद:मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील आदेश क्रमांक महसूल/हक्कनोंद/कावि 1329/2026 दि.09/10/2026 वरून