Ferfar #1880 · गंधारे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1/3
- Talathi
- कौस्तुभ हेमराज मुणगेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सैय्यद इम्तीयाज हुसेन अब्दुल मज्जीद च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे कु.मु धारक व विकासक मे.पद्मश्री बिल्डर्स तर्फे भागीदार श्री कानसिंग राजपुरोहीत यांचे मार्फत मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा.किशोर मांडे रा. गंधारे(खाता क्रमांक210) यांचे
सर्व्हे क्रमांक 33/1/3, बिगरशेती क्षेत्र 32.8314 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 15.8700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मंगला गार्डन को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे सचिव श्री राजेंद्र भास्कर उज्जैनकर (खाता क्रमांक :-969)
सर्व्हे क्रमांक 33/1/3 बिगरशेती क्षेत्र 15.8700 आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21807 दिनांक 13/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद: 1) मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे कडील आदेश जा.क्र डीडीआर/ठाणे/बी-11/(3)/2507/2024 दि.22/04/2024
2) मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी उल्हासनगर नागरी संकुलन ठाणे यांचे कडील आदेश युएलसी/युएलएन/कलम 20 एस आर 448/130 दि.18/06/2026
3) मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि 1078/2026 दि.30/10/2026 वरून