Ferfar #2026 · सापाड
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/11
- Talathi
- भास्कर रावसाहेब पाटील
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मा.तहसीलदार सो.कल्याण यांचे कडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथिल/एसआर-१०८/२०२६ दि.०६/१०/२०२६ वरून बाजूस दाखल केलेल्या मौजे:-सापाड येथील सर्वे नं.११५/११ क्षेत्र:- ०.५७०० हे.आर.चौ.मी. ची जमीन भोगवटदार वर्ग-२ दिसून येते.जमीन मालक विलास सुरेश मढवी व इतर यांनी दिनांक ०६/०८/२०२६ रोजी अर्ज केल्याने सदर अर्जाच्या कामी मा.तहसीलदार सो.कल्याण यांनी क्षेत्र:- ०.५७०० हे.आर.चौ.मी. एवढे क्षेत्रावर शर्त शाथिल करणेसाठी चे आदेश दिला असून आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून ७/१२ वरील कू.का.क.४३ ची शर्त शिथील केली असे.
(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांचे कडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथिल/एसआर-१०८/२०२६ दि.०६/१०/२०२६ वरून केली असे.)