Ferfar #2912 · उंबर्डे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/2
- Talathi
- भास्कर रावसाहेब पाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं.बाबत सक्षम अधिकारी मा.तहसीलदार सो.कल्याण यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.महसूल/हक्कनोंद-१/कावी-४१९/२०२५ दिनांक २७/०५/२०२५ अन्वये यात नमूद केलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे खालील प्रमाणे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतलीअसे.
१)श्री.मनोहर बळीराम व्यापारी रा.कल्याण यांचा दि.२०/०२/२०२४ यांचा रोजीचा अर्ज मान्य करणेत येत आहे.
२)मौजे उंबर्डे ता.कल्याण सद्यस्थितीतील उपलब्ध असलेल्या स.नं.१२८/२ एकूण क्षेत्र १.४४.०० हे.आर.प्र. यामध्ये गावदप्तरी उपलब्ध मूळ बुकातील हस्तलिखित ७/१२ प्रमाणे १२८/१ अशी दुरुस्ती करणेत यावी.त्याचप्रमाणे १२८ पै चे इतर हिस्से यामध्ये कोणतेही फेरबदल करण्यात येऊ नयेत.
३)खर्चाबाबत आदेश नाहीत.
असे वरील प्रमाणे मा.तहसीलदार सो.कल्याण यांचेकडील आदेश झाल्याने सध्याचा स.नं. / गट नं. =128/2 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 128/1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांचेकडील आदेश क्र.जा.क्र.महसूल/हक्कनोंद-१/कावी-४१९/२०२५ दिनांक २७/०५/२०२५ वरून केली असे.)