Ferfar #2913 · उंबर्डे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/4
- Talathi
- भास्कर रावसाहेब पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा.तहसीलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावी-१३८९/२०२६ दि.२१/१०/२०२६ वरून बाजूस दाखल केलेल्या मौजे उंबर्डे येथील जमीन सर्व्हे क्रमांक ७७/४ ह्या ७/१२ च्या इतर अधिकार सदरी स.नं.38-5 ची तारण गहाण ह्या बोजाची नोंद दिसून येते.तरी सदर बोजास ९४-९५ वर्षे झाल्याचे दिसून येते. सदरचा बोजा मुदतीचा कायदा १९६३ चे कलम २ व ३ आणि भाग ५ अनुच्छेद ६१ नुसार सदरची नोंद कालबाह्य झालेली आहे.तरी मा.तहसीलदार कल्याण यांच्या कडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावी-१३८९/२०२६ दि.२१/१०/२०२६ अन्वये ने ७/१२ च्या इतर अधिकारात असलेली स.नं.38-5 ची तारण गहाण हि नोंद कमी केली असे.
(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावी-१३८९/२०२६ दि.२१/१०/२०२६ वरून केली असे.)