सातबारा Watch

← कोलिवली

Ferfar #1559 · कोलिवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
40/1/फ
Talathi
भास्कर रावसाहेब पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- उषा भास्कर फडके तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे श्रीजी डेव्हलपर्स चे भागीदार श्री परागभाई रणछोडदास सिंगोडा यांच्यावतीने मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे जिल्हा ठाणे श्री किरण सोनावणे रा. कोलिवली(खाता क्रमांक202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/1/फ, बिगरशेती क्षेत्र 8.4800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.2800 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रीजी दर्शन कॉ ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या तर्फे अध्यक्ष-श्री जनक रमेशचंद्र जोशी, सचिव-विजय पानसरे , (खाता क्रमांक :-1612)गट/सर्व्हे क्रमांक 40/1/फ बिगरशेती क्षेत्र 8.2800 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10663 दिनांक 29/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद:- वर्दी अर्ज,सूची क्र.२ व सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे कडील आदेश जा.क्र.जिउनि/ठाणे/ममाहस/क.११(३)/२९१४/सन २०२० दि.०६/१०/२०२० वरून केली असे.)