सातबारा Watch

← चिकणघर

Ferfar #6292 · चिकणघर

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1/3
Talathi
प्रशांत वसंतराव चौगले
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 लिहुन देणार:- 1) शिवनेरी पार्क को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांच्या तर्फे कु.मु.धारक मे.श्री.स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार प्रताप चंद्रकांत ढोबळे रा. चिकणघर(खाता क्रमांक582) यांचे सर्व्हे क्रमांक 14/1/3, बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0700 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- 1) कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन (खाता क्रमांक :-393) सर्व्हे क्रमांक 14/1/3 बिगरशेती क्षेत्र 1.0700 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील ट्रान्स्फरडीड दस्त क्रमांक 14800/2026 दिनांक 08/07/2026 व मा.दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 21670/2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद : 1) मा तहसिलदार कल्याण यांचेकडील हक्कनोंद-/कावी-1304/2026 दि.30/09/2026 2) मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील ट्रान्स्फरडीड दस्त क्र 14800/2026 दि.08/07/2026 3) मा.दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 21670/2026 दिनांक 05/11/2026 4) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचेकडील ताबा पावती जा.क्र.कडोमपा/इस्टेट/मुका/680 महानगरपालिका कार्यालय कल्याण दि.20/08/2026 ( अन्वये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजने अंतर्गत 15.00 मी.रुंद व 30.00 मी रुंद विकास योजना रस्ता या प्रयोजनासाठी क्षेत्र 107.00 चौमी ) 5) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/681 महानगरपालिका कार्यालय कल्याण दि.20/08/2026 6) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/857 महानगरपालिका कार्यालय कल्याण दि.02/11/2026 वरून नोंद