सातबारा Watch

← आटाळी

Ferfar #1499 · आटाळी

कल्याण, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
20/11/ब
Talathi
योगेश गणेश पुराणीक
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल सर्व्हे क्र.च्या जमीन मिळकती बाबत मा.तहसीलदार कल्याण यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि 1317/2026 दिनांक 30/09/2026 तसेच उप अधिक्षक भूमी अभिलेख कल्याण यांचेकडील पत्र क्र.न.भु/7/12/दुहेरी नोंद/2026/कल्याण दि.30/09/2026 अन्वये शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 1005/प्र.क्र.346/ल-6 दि.21/01/2006 तसेच 1) मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचे काद्फील पत्र क्र.ना.भु.1/दुहेरी नोंद पद्धत/2026/पुणे दिनांक 16/04/2026 2) मा.उप संचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई यांचेकडील पत्र क्र.न.भु.14/दुहेरी नोंद पद्धत/2026 मुंबई दिनांक 20/04/2026 3) मा.जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख ठाणे यांचेकडील पत्र क्र.न.भु/ई/ऑ.क्र.8835428/दुहेरी नोंद पद्धत /2026 ठाणे दिनांक 27/04/2026 4) मा.जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख ठाणे यांचेकडील पत्र क्र.न.भु/ई/ऑ.क्र.8835428/दुहेरी नोंद पद्धत /2026 ठाणे दिनांक 05/06/2026 वरील शासन परिपत्रक अन्वये नगरभूमापन हद्दीतील 7/12 उताऱ्यावर क्षेत्राचे नगर भूमापन झाल्याने व क्षेत्र मिळकत पत्रिकेकडे वर्ग झाल्याने अभिलेख बंद करण्यात येत आहे. नोंद- 1)मा.तहसीलदार कल्याण यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि-1317/2026 दिनांक 30/09/2026 2) मा.उप अधिक्षक भूमी अभिलेख कल्याण यांचेकडील पत्र क्र.न.भु/7/12/दुहेरी नोंद/2026/कल्याण दि.30/09/2026 वरून नोंद