सातबारा Watch

← काटेमानिवली

Ferfar #4513 · काटेमानिवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-06
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
45/1/2
Talathi
धनश्री पांडुरंग जाधव
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026 लिहुन देणार:- 1) पार्वती गजानन पावशे, नामदेव गजानन पावशे, पंडीत गजानन पावशे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. श्री पुटप्पा चिनप्पा गौवडा 2) जमिन मालक/ मान्यता देणार सुरेश गजानन पावशे, कैलाश गजानन पावशे तर्फे कु.मु. धारक पुटप्पा चिनप्पा गौवडा 3) मान्यता देणार/ विकासक मे.आर के कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार पुटप्पा चिनप्पा गौवडा 4) मान्यता देणार/ विकासक मे.आर के कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार राजेंद्र के. चौरासिया (खाता क्रमांक :- 10565)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 45/1/2 बिनशेती क्षेत्र 15.70.00 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 13.7987 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- न्यु पार्वती को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे सचिव चेतन अरुण बडगुजर, खजिनदार – देविदास मधुकर दैवत (खाता क्रमांक :- 11278) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 45/1/2 बिनशेती क्षेत्र 13.7987 चौ.मी यांना सह दु. नि. कल्याण 5 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र. 12710 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, सुची क्र.2, खरेदीखताची छायांकित प्रत व सत्यप्रतीज्ञापत्र यावरून केली असे.