Ferfar #4537 · काटेमानिवली
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहून देणार :- पार्वती शंकर त्र्यंबके च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांच्या वतीने सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे
मान्यता देणार- मेसर्स कैलास कंन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार महेश शंकर त्र्यंबक तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांच्या वतीने सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे
1) सर्व्हे क्रमांक 65/44/अ क्षेत्र 3-83-77 आर.चौमी, आकारणी 0.02 रुपै त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 3-83-77 आर.चौमी
2) सर्व्हे क्रमांक 60/29 क्षेत्र 1-18-00 आर.चौमी, आकारणी 0.02 रुपै त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 1-18-00 आर.चौमी हे त्यांनी
लिहून घेणार :- न्यू कैलास को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे सचिव- सोमनाथ सखाहरी वाघ, खजिनदार - समाधान मधुकर पाटील ( नवीन खाते क्र. 11304 ) 1) क्षेत्र 3-83-77 आर.चौमी, 2) क्षेत्र 1-18-00 आर.चौमी यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 19628 वर्ष 2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार न्यू कैलास को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)7113 सन 2026 दिनांक 27/03/2026 व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. 821/ 2025 चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.