Ferfar #4551 · काटेमानिवली
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार श्री. रोशन पुंडलिक पावशे यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नंबर/ सर्व्हे नंबर साठी पुर्वी मंजुर फेरफार क्र. 4356 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सुषमा पुंडलिक पावशे ह्या दिनांक 01/12/2025 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस खालीलप्रमाणे
1)रोशन पुंडलिक पावशे नाते: मुलगा वय 39 वर्षे
2)राकेश पुंडलिक पावशे नाते: मुलगा वय 37 वर्षे
तथापि गावी फेरफार क्र. 4356 अन्वये त्यांना असलेल्या वारसांची नावे यापूर्वीच सर्व गट नं./स.नं. वर दाखल असून मयत कै.सुषमा पुंडलिक पावशे यांचे नाव 7/12 वरुन कमी केले असे.
नोंद – (वर्दी अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्युदाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, मौजे काटेमानिवली येथील मंजुर वारस फेरफार क्र. 4356 यावरुन )