सातबारा Watch

← काटेमानिवली

Ferfar #4554 · काटेमानिवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
59/13, 60/7
Talathi
धनश्री पांडुरंग जाधव
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)2185 सन 2026 आदेश दिनांक : 19/08/2026 लिहून देणार :- मेसर्स सदगुरु बिल्डर्स तर्फे रमापती पारसनाथ दुबे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे कु.मु. धारक व विकासक मे. सदगुरु बिल्डर्स या भागीदार संस्थे तर्फे भागीदार रामापती परसनाथ दुबे यांचे मार्फत मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा. किशोर मांडे 1)सर्व्हे क्रमांक 60/7 क्षेत्र 1-67-00 आर.चौमी, आकारणी 0.04 रुपै , त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 1-67.00 आर.चौमी 2)सर्व्हे क्रमांक 59/13 क्षेत्र 1-67-00 आर.चौमी, आकारणी 0.04 रुपै त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 1-67-00 आर.चौमी हे त्यांनी लिहून घेणार :- न्यू गायत्री प्रसाद को ऑप हौसिंग सोसायटी लि. तर्फे सचिव- कृष्णकांत रमापती दुबे, खजिनदार - नितीन हनुमान गजबीर ( नवीन खाते क्र. 11296 ) 1) क्षेत्र 1-67-00 आर.चौमी, 2) क्षेत्र 1-67-00 आर.चौमी यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 19421 वर्ष 2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार न्यू गायत्री प्रसाद को ऑप हौसिंग सोसायटी लि. यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)2185 सन 2026 दिनांक 19/08/2026 व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. 371/ 2026 चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.