Ferfar #3645 · तिसगाव
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
श्री. प्रभाकर वामन गायकवाड यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल गट नं/स.नं साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 2812 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार लक्ष्मीबाई वामन गायकवाड यांचा दि. 13/04/2024 रोजी मृत्यू झाल्याने त्यांचे वारस
1) अशोक वामन गायकवाड नाते : मुलगा वय 57 वर्षे
2) कैलास वामन गायकवाड नाते : मुलगा वय 51 वर्षे
3) प्रभाकर वामन गायकवाड नाते : मुलगा वय 46 वर्षे
4) सविता महेंद्र ठाकुर नाते : मुलगी वय 43 वर्षे
5) कविता राजेश माळी नाते : मुलगी वय 48 वर्षे
तथापि गावी फेरफार क्र. 2812 अन्वये त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयत खातेदार लक्ष्मीबाई वामन गायकवाड यांचे नाव ७/१२ वरुन कमी केले.
(नोंद - वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब, पंचनामा, मौजे तिसगाव येथील मंजूर वारस फेरफार क्र. 2812 यावरून)