सातबारा Watch

← तिसगाव

Ferfar #3646 · तिसगाव

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1/ब, 23/अ/1/1, 23/अ/1/3, 24/2/1, 24/2/2, 24/3, 24/4/क, 24/4/ड, 24/4/ब
Talathi
धनश्री पांडुरंग जाधव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 श्री. विजय रामचंद्र गायकवाड यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल गट नं/स.नं साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 1685 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार विमल रामचंद्र गायकवाड यांचा दि. 28/08/2023 रोजी मृत्यू झाल्याने त्यांचे वारस 1) विजय रामचंद्र गायकवाड नाते : मुलगा वय 56 वर्षे 2) अतुल रामचंद्र गायकवाड नाते : मुलगा वय 54 वर्षे तथापि गावी फेरफार क्र. 1685 अन्वये त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयत खातेदार सुमती सिताराम म्हात्रे यांचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (नोंद - वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब, पंचनामा, मौजे तिसगाव येथील मंजूर वारस फेरफार क्र. 1685 यावरून)