Ferfar #3650 · तिसगाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/6
- Talathi
- धनश्री पांडुरंग जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार श्री. हरिश्चंद्र रामदास गायकवाड यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नंबर/ सर्व्हे नंबर साठी पुर्वी मंजुर फेरफार क्र. 2294 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार भागुबाई रामदास गायकवाड ह्या दिनांक 24/02/2024 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस खालीलप्रमाणे
1) हरिश्चंद्र रामदास गायकवाड नाते: मुलगा वय 62 वर्षे
2) कमलाबाई कचरु भाने नाते: विवाहित मुलगी वय 56 वर्षे
3) कांताबाई वाळकू पाटील नाते : विवाहित मुलगी वय 54
4) बारकीबाई सुभाष म्हात्रे नाते : विवाहित मुलगी वय 52
5) प्रमिला बाळाराम लोखंडे नाते : विवाहित मुलगी वय 50
तथापि गावी फेरफार क्र. 2294 अन्वये त्यांना असलेल्या वारसांची नावे यापूर्वीच सर्व गट नं./स.नं. वर दाखल असून मयत कै. भागुबाई रामदास गायकवाड यांचे नाव 7/12 वरुन कमी केले असे.
नोंद – (वर्दी अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्युदाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, मौजे तिसगाव येथील मंजुर वारस फेरफार क्र. 2294 यावरुन )