सातबारा Watch

← डोंबिवली (जुनी)

Ferfar #2790 · डोंबिवली (जुनी)

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
अश्विनी ईश्वरा थोरात
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- लोकनाथ राममुर्ती तर्फे कुलमुखत्यार म्हणून श्री राजेश व्ही शाह लि.देणार तसेच मे जयलोक बिल्डर्स तर्फे भागीदार (खाता क्रमांक 2673) यांचे सर्व्हे क्रमांक 10/2, क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विजय दिप को.ऑ.हौ.सो. , (खाता क्रमांक :-3106) सर्व्हे क्रमांक 10/2, क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 145 दिनांक 03/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 1615000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मा.दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 145 दिनांक 03/06/2002 प्रमाणे व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील क्र./महसूल/हक्कनोंद-/कावि-246/2026 दि. 01/09/2026 वरून नोंद केली असे.