Ferfar #2792 · डोंबिवली (जुनी)
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
श्री. महेश तुळशीराम केणे यांनी अर्ज दिला की खातेदार कै. तुळशीराम नाना केणे हे दिनांक 24/03/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) ताईबाई तुळशीराम केणे, नाते : पत्नी, वय : 68
2) महेश तुळशीराम केणे, नाते : मुलगा, वय : 49
3) मंगेश तुळशीराम केणे , नाते : मुलगा, वय : 38
4) मर्फी तुळशीराम केणे, नाते : मुलगा, वय : 37
5) संगीता दिलीप म्हात्रे, नाते : मुलगी, वय : 44
6) गुलाब दिलखुश माळी, नाते : मुलगी, वय : 42
7) टिना अनंता म्हसकर, नाते : मुलगी, वय : 39
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला प्रमाणे नावे दाखल केली असे.
नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसूल अधिकारी आयरे यांचेकडील जबाब व पंचनामा व दि. 28/07/2026 रोजीचा अहवाल अन्वये नोंद केली असे.