सातबारा Watch

← कोपर

Ferfar #1212 · कोपर

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/ब, 30/4/अ/3, 32/4/ड, 46/16/अ
Talathi
अश्विनी ईश्वरा थोरात
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. 32/4/ड, 46/16/अ, 30/4/अ/3 व 2/1/ब सदरी मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.महसूल/टे-2/वसुली/कावी-12A/2026 दि.06/10/2026 अन्वये व वसुली अधिकारी यांचे कडील जा.क्र.48/व अ/156/बोजा नोंद/१/172-900003/2026 दि. 28/04/2026 अन्वये खातेदार सोमनाथ लक्ष्मण पावशे व दिपा सोमनाथ पावशे यांचे कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित, डोंबिवली र.रु. 205962/- चा कर्जाचा बोजा 7/12 चे इतर अधिकार सदरी दाखल केला असे. नोंद - मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.महसूल/टे-2/वसुली/कावी-12A/2026 दि.06/10/2026 अन्वये व वसुली अधिकारी यांचे कडील जा.क्र.48/व अ/156/बोजा नोंद/१/172-900003/2026 दि. 28/04/2026 अन्वये