सातबारा Watch

← कोपर

Ferfar #1214 · कोपर

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/5/अ
Talathi
अश्विनी ईश्वरा थोरात
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 लिहुन देणार:- निर्मला हरी लोकेगावकर (मयत), संध्या दिगंबर नेवाडकर, स्नेहश्री सूनिल पेडलकर (खाता क्रमांक 123) यांचे सर्व्हे क्रमांक 34/5/अ, क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मेसर्स सिद्धीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार अमर अशोक सिंह व सुजीत बाजीराव महाजन (खाता क्रमांक :-624) सर्व्हे क्रमांक 34/5/अ क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. कल्याण 5 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 13394/2018 दिनांक 06/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि. कल्याण 5 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 13394/2018 दिनांक 06/12/2018 प्रमाणे व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र./महसूल/हक्कनोंद-/कावि- 1706/2026 दि. 03/11/2026 अन्वये नोंद केली असे.