Ferfar #5284 · ठाकुर्ली
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
श्री. शिवाजी राजाराम भोईर यांनी अर्ज दिला की खातेदार कै. शनिवार हरी उर्फ शनिवार राघो भोईर हे दिनांक 01/07/1956 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) कै.राजाराम शनिवार भोईर, नाते : मुलगा , मयत दि.27/02/2012
2) कै.जिजाबाई राजाराम भोईर, नाते : सून , मयत दि.26/07/2023
3) भगवान राजाराम भोईर, नाते : नातू, वय : 61
4) शिवाजी राजाराम भोईर, नाते : नातू, वय : 50
5) हिमवती भास्कर पाटील, नाते : नात, वय : 55
6) नयना बाळाराम पाटील, नाते : नात, वय : 50
7) कल्पना सचिन पाटील, नाते : नात, वय : 45
8) निरा संभाजी म्हात्रे लग्नानंतर सविता संभाजी म्हात्रे, नाते : नात, मयत दि. 21/01/2022
9) कै.कनकीबाई पोशा पाटील, नाते : मुलगी, मयत
10) पार्वतीबाई गणेश जोशी, नाते : नात
11) कुसूम अशोक हिवाळे, नाते : नात
12) कै.सुरेश पोशा पाटील, नाते : नातू, मयत
13) सुनिल सुरेश पाटील, नाते : पणतू
14) चंद्रकांत सुरेश पाटील, नाते : पणतू
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला प्रमाणे नावे दाखल केली असे.
नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब व पंचनामा व गांवी मंजूर फेरफार क्र. 4647, 4826 अन्वये नोंद केली असे.