Ferfar #1005 · गावदेवी
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/12/इ
- Talathi
- अश्विनी ईश्वरा थोरात
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
क्षतिपूर्तीबंधपत्राने (DEAD OF TRANSFER) बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजनेअंतर्गत 15.00 मी. रुंद बाह्यवळण रस्ता या प्रयोजनासाठी स.नं. 1/12/इ (जुना स.नं. 359/12पै) क्षेत्र 300.14 चौ.मी. बाधित असल्याने जमिन मालक सुलोचना सुरेश म्हात्रे व इतर यांचे कु.मु. धारक श्री दत्तु आर. म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 2 यांचेकडील दस्त क्र. 1540/2012, दि. 17/02/2012 अन्वये ट्रान्सफर डीड दस्त करून दिल्याने सदर जमिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नावे केली असे.
नोंद – मा. तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र.हक्कनोंद-1/टे-10/कावि- 960/2026 दि. 24/08/2026, मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 2 यांचेकडील दस्त क्र. 1540/2012, दि. 17/02/2012 अन्वये, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील आगाऊ ताबा पावती क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./1790 दि. 15/03/2012 व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील पत्र क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./1792 दि. 15/03/2012 अन्वये नोंद केली असे.