Ferfar #4882 · चोळे
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
हक्कसोड लिहुन देणार:- उषा बाबुराव शेलार यांचे वारस अरविंद बाबुराव शेलार, विशाल बाबुराव शेलार व करुणा सुनील बोराडे उर्फ करुणा बाबुराव शेलार, आशा भालचंद्र जमदरे, निशा बळीराम भोईर यांचे वारस बळीराम सुकरया भोईर, प्रतीक बळीराम भोईर व भावेश बळीराम भोईर (खाता क्रमांक :- 10045, 10046) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 167, 22/2/अ, 4/2/क, 2/3/क, 22/3, 22/4, 22/5/ब, 22/9, 85/8/ब, 85/18, 44/1/अ, 22/8/2 हे यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- जनार्दन रघुनाथ पाटील , शरद रघुनाथ पाटील , शशीकांत रघुनाथ पाटील (खाता क्रमांक :- 10045, 10046) यांना
मा.दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 24215/2021 दिनांक 23/12/2021 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरुन हक्कसोड लिहुन देणार यांची नांवे गाव नमूना 7/12 वरून कमी केली असे.
नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मा.दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 24215/2021 दिनांक 23/12/2021 व सूची 2 वरून नोंद केली असे.