सातबारा Watch

← चोळे

Ferfar #4891 · चोळे

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
वैभव संपत झापडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 क्षतिपूर्तीबंधपत्राने (DEAD OF TRANSFER) बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजनेअंतर्गत 30.00 मी. रुंद विकास योजना रस्ता या प्रयोजनासाठी स.नं. 264/9 (जुना 264/पै) क्षेत्र 94.00 चौ.मी. बाधित असल्याने जमिन मालक प्रकाश विठ्ठल वैद्य व इतर यांचे व मे. इंप्रेशन्स तर्फे भागीदार यांचे कु.मु.म्हणुन अभय अनंत कामत यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 4 यांचेकडील दस्त क्र. 8177/2020, दि. 22/10/2020 अन्वये ट्रान्सफर डीड दस्त करून दिल्याने सदर जमिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नावे केली असे. नोंद – मा. तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र.हक्कनोंद-1/टे-10/कावि- 12153/2026 दि. 23/10/2026, मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 4 यांचेकडील दस्त क्र. 8177/2020, दि. 22/10/2020 अन्वये, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील ताबा पावती क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./190 दि. 29/10/2020 व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील पत्र क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./192 दि. 29/10/2020 अन्वये नोंद केली असे. 264/9/प्लॅाट नं.7