Ferfar #1428 · कांचनगाव
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- ज्ञानेश्वर रामचंद्र फ़र्डे ऊर्फ़ शेलार, मोहन रामचंद्र फ़र्डे ऊर्फ़ शेलार, राजूबाई रामचंद्र फ़र्डे ऊर्फ़ शेलार, सखूबाई रविंद्र चोळेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1/21, 84/12, 78/13/क/4, 86/1/ब, 87/8, 9/2, 4/1/अ हे यांनी
हक्कसोड लिहुन घेणार: हनूमान शनिवार चौधरी, प्रल्हाद पांडू चौधरी, नामदेव नागो चौधरी, सुधाकर जोमा चौधरी, भास्कर काळू चौधरी, पंडीत बुधाजी चौधरी यांना
दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4906/2022 दिनांक 02/03/2022 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरून लिहुन देणार यांची नांवे गाव नमूना 7/12 वरून कमी केली असे.
नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4906/2022 दिनांक 02/03/2022 प्रमाणे व सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.