सातबारा Watch

← आयरे

Ferfar #5209 · आयरे

कल्याण, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
82/9/अ
Talathi
भारती सूधीर शेटे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल केलेले सर्वे क्र. 82/9/अ क्षेत्र 0.27.00 ही जमिन श्रीम.अलका प्रकाश म्हात्रे व इतर यांचे यांचे नावे दाखल असून सदरची जमिन कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नियंत्रीत सत्ता प्रकार वर्ग-2 ची आहे सदर जमिनीबाबत मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील शर्त शिथील आदेश क्र. कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर क्र.- ११३/२०२६ दिनांक - १३/१०/२०२६ रोजीच्या आदेशाप्रमाणे अर्जदार यांनी शेतसा-याच्या 40 पट रक्कम शासन जमा केलेली आहे. करिता सदर जमिनीची कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नियंत्रीत सत्ता प्रकार वर्ग-2 कमी करुन भोगवटादार वर्ग-1 केली असे. नोंद - मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी , कल्याण यांचे कडील शर्त शिथील आदेश क्र. कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर क्र.- 113/2026 दिनांक -13/10/2026 अन्वये नोंद केली असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.