सातबारा Watch

← आयरे

Ferfar #5213 · आयरे

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
भारती सूधीर शेटे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्री. अनंत वसंत चौधरी यांनी अर्ज दिला की खातेदार कै.शारदा सतिष कोलते ह्या दिनांक 21/10/2022 रोजी मयत झाले असुन त्यांचे वारसांची नांवे यापूर्वीच गांवी मंजूर फेरफार क्र. 5199 व वारस ठराव क्र. 276 अन्वये दाखल झाली असल्याने मयताचे नांव गांव नमुना 7/12 वरून कमी केले असे. नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, गांवी मंजूर फेरफार क्र. 5199 व वारस ठराव क्र. 276 अन्वये नोंद केली असे. 93/अ/26/प्लॉट नं 29