सातबारा Watch

← टिटवाळा

Ferfar #3574 · टिटवाळा

कल्याण, ठाणे · JSON

Type
अविभाज्य हिश्याची अंशतःविक्री माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-06
Objection until
2026-07-28
Certified
—
Gat / Survey
130/2
Talathi
किरण ज्ञा. कदम
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- अविभाज्य हिश्याची अंशतःविक्री माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/07/2026 लिहुन देणार:- 1) बाळु गणु जाधव, 2) विजय गणु जाधव 3) विलास गणु जाधव 4) राम गणु जाधव 5) सुदाम गणु जाधव 6) यमुना दिलीप कोरडे 7) जनाबाई निवृत्ती भोईर 8) गीता रघुनाथ हुमणे 9) सविता पांडुरंग गायकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 130/2, क्षेत्र 1.6290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1720 हे.आर.चौ.मी या पैकी लिहून देणार यांच्या अविभाज्य हिश्याच्या क्षेत्रा पैकी विकत देलेले क्षेत्र 20 आर हे त्यांनी लिहुन घेणार : रेखा राजेन्द्र मुद्दालियर क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील अविभाज्य हिश्याची अंशतःविक्री दस्त क्रमांक 9758 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6630000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणार रेखा राजेन्द्र मुद्दालियर यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. सदरची नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतीज्ञापत्र, सूची करा. 2 व अन्वये केली असे.