सातबारा Watch

← कोळे

Ferfar #1771 · कोळे

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-22
Certified
—
Gat / Survey
17/1, 17/2, 17/3, 21, 22, 23, 24, 25/1, 26/1, 26/2, 26/3, 26/4, 27, 75, 76/2, 77, 79/1, 79/2, 79/4, 79/42, 79/44, 93
Talathi
गणेश भागो पादीर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 बाजूस दाखल केलेले स.नं. ची जमिन मिळकतीबाबत लोढा डेव्हलपर्स लि.यांनी मा.तहसिलदार कल्याण यांज कडे मा.वरिष्ठ दिवाणी दिवाणी न्यायालय कल्याण विशेष दिवाणी दावा क्र.200/2010 मध्ये दिलेल्या संमती हुकुमनाम्याच्या आधारावर फेरफार नोंदविण्याची विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने धी प्रिमियर ऑटोमोबाईल कं.लि.कुर्ला यांचे नांवे असेलेली जमिन मिळकत सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010 च्या तडजोड संमती पत्राने जमिन नांवे केली असे. मान्यता लिहुन देणार : धी प्रिमियर ऑटोमोबाईल कं.लि.कुर्ला (खाता क्रमांक :-53) 1) स.नं. 17/1 क्षेत्र 230.00आर.चौ.मी. 2) स.नं. 17/2 क्षेत्र 750.00आर.चौ.मी. 3) स.नं. 17/3 क्षेत्र 560.00आर.चौ.मी. 4) स.नं. 21 क्षेत्र 2300.00आर.चौ.मी. 5) स.नं. 22 क्षेत्र 1740.00आर.चौ.मी. 6) स.नं. 23 क्षेत्र 6470.00आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 6330.99 7) स.नं. 24 क्षेत्र 7510.00आर.चौ.मी. 8) स.नं. 25/1 क्षेत्र 4020.00आर.चौ.मी. 9) स.नं. 26/1 क्षेत्र 600.00आर.चौ.मी. 10) स.नं. 26/2 क्षेत्र 860.00आर.चौ.मी. 11) स.नं. 26/3 क्षेत्र 4380.00आर.चौ.मी. 12) स.नं. 26/4 क्षेत्र 4070.00आर.चौ.मी. 13) स.नं. 27 क्षेत्र 1620.00आर.चौ.मी. 14) स.नं. 75 क्षेत्र 5700.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 2000.00 आर.चौ.मी. 15) स.नं. 76/2 क्षेत्र 76700.00आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 76325.12 आर.चौ.मी. 16) स.नं. 77 क्षेत्र 59100.00आर.चौ.मी. 17) स.नं. 79/1 क्षेत्र 2100.00आर.चौ.मी. 18) स.नं. 79/2 क्षेत्र 13400.00आर.चौ.मी. 19) स.नं. 79/4 क्षेत्र 17700.00आर.चौ.मी. 20) स.नं. 79/42 क्षेत्र 2700.00आर.चौ.मी. 21) स.नं. 79/44 क्षेत्र 3500.00आर.चौ.मी. 22) स.नं. 93 क्षेत्र 940.00 आर.चौ.मी. जमीन त्यांनी मान्यता लिहुन घेणार:- लोढा डेव्हलपर्स लिमिटेड पूर्वीचे नाव अनंत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्मिता घाग व विनोद परब यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता विजय भोईर. वरीलप्रमाणे सदर जमिन मिळकत लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांचे नांवे दाखल केली असे. (नोंद- मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि-975/2026 दि.31/08/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010, सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व सूची क्रमांक-२ वरून नोंद केली असे.)