Ferfar #1022 · सोनारपाडा
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/7
- Talathi
- लक्ष्मण नाना शिंदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
रेखा रमेश भोईर ,शारदा चंद्रशेखर कराळे ,सुनिता वसंत पाटील - - -रा. सोनारपाडा(खाता क्रमांक240) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.13.00 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र 0.14.00 हे.आर.चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमित नामदेव रानकर ,आदित्य सखाराम पाटील ,किरण मदन भोईर ,गायञी चेतन म्हात्रे ,चेतन शरद म्हात्रे ,दिपक बाळाराम पाटील ,दिलीप भागाजी वझे ,मिखिल बाळाराम पाटील ,रवी कृष्णा म्हात्रे ,रुपेश रमेश ठाकुर - - -, (खाता क्रमांक :-644)गट/सर्व्हे क्रमांक 28/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.13.00 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र 0.14.00 हे.आर.चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. हे क्षेत्र यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15292 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.