सातबारा Watch

← सोनारपाडा

Ferfar #1023 · सोनारपाडा

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
38/2/ब, 52/7
Talathi
लक्ष्मण नाना शिंदे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 बाजुस दाखल केलेले स.न चे जमिनीबाबत पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई या संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 109 अन्वये मा. उपनिबंधक सहकारी संस्था कल्याण ता-कल्याण, यांचेकडील म.स.का.क. 101 अन्वये वसुली दाखला क्रं./कलम 101/2723/2021-22 दि. 05/01/2022 नुसार मौजे- सोनारपाडा,ता.कल्याण,जि.ठाणे येथील 1) गट.नं/स.नं. 52/7 क्षेत्र 0.09.30 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.00.30 हे.आर.चौ.मी. आकार 1.87 एकूण क्षेत्र 0.09.60 हे.आर.चौ.मी 2) गट.नं/स.नं. 38/2/ब क्षेत्र 0.12.10 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.00.80 हे.आर.चौ.मी. आकार 1.87 एकूण क्षेत्र 0.12.90 हे.आर.चौ.मी या जमिन मिळकतीबाबत श्री.शरद रामा पाटील व इतर यांचे नावे सामाईक असून जा.क्र. वसुली/स्थावर जप्ती/09/2026-27 कल्याण वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा, पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई, शाखा-ऑफिस नं. बी/७, ओमकृपा बिल्डींग, शिवाजी पथ, कल्याण (प). पिन- 421301 दिनांक -11/06/2026 रोजीचे पञान्वे 7/12 चे इतर हक्कात रक्कम – 32,92,967/- (अक्षरी.बत्तीस लाख ब्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट रुपये माञ) बोजाची नोंद 7/12 सदरी दाखल केली असे.