Ferfar #1024 · मानगाव
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
बाजूस दाखल केलेले स.नं. ची जमिन मिळकतीबाबत लोढा डेव्हलपर्स लि.यांनी मा.तहसिलदार कल्याण तसेच मा.वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांनी विशेष दिवाणी दावा क्र.200/2010 मध्ये दिलेल्या संमती हुकुमनाम्याच्या आधारावर फेरफार नोंदविण्याची विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने प्रिमियर ऑटोमोबाईल प्रा.लि यांचे नांवे असेलेली जमिन मिळकत सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010 च्या तडजोड संमती पत्राने जमिन नांवे केली असे.
मान्यता लिहुन देणार :
प्रिमियर ऑटोमोबाइल प्रा.लि
1) स.नं. 71 क्षेत्र 257.73.46 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 18091.31 आर.चौ.मी.
2) स.नं. 72/1 क्षेत्र 29.41.94 आर.चौ.मी.
3) स.नं. 72/2 क्षेत्र 28.80.00 आर.चौ.मी.
4) स.नं. 72/3/ब क्षेत्र 24.90.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 1627.50 आर.चौ.मी.
5) स.नं. 72/5/ड/4 क्षेत्र 0.05.60 हे.आर.चौ.मी.
6) स.नं. 72/5/इ क्षेत्र 10.00.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 715 आर.चौ.मी.
7) स.नं. 72/5/ई क्षेत्र 38.70.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 430 आर.चौ.मी.
8) स.नं. 72/5/फ क्षेत्र 11.90.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 147 आर.चौ.मी.
9) प्रिमियर ऑटोमोबाइल प्रा.लि. कुर्ला स्टाॅप मॅनेजर एम.के.मेनन
स.नं. 76/1 क्षेत्र 473.00.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 30864 आर.चौ.मी. ही जमीन त्यांनी
मान्यता लिहुन घेणार:-
लोढा डेव्हलपर्स लिमिटेड पूर्वीचे नाव अनंत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्मिता घाग व विनोद परब यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता विजय भोईर.
वरीलप्रमाणे सदर जमिन मिळकत लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांचे नांवे दाखल केली असे.
(नोंद- मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि-975/2026 दि.31/08/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010, सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व सूची क्रमांक-२ वरून नोंद केली असे.)