सातबारा Watch

← नांदिवली तर्फे पाचानंद

Ferfar #2567 · नांदिवली तर्फे पाचानंद

कल्याण, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/2/ग, 17/3/म, 5/1/4, 8/1/ज, 85/7/अ, 85/7/क
Talathi
भारती सूधीर शेटे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- पूर्णिमा देवानंद पाटील, दिक्षिता गोवर्धन म्हात्रे, कल्पेश गोवधर्न म्हात्रे अज्ञान असून त्यांचे अज्ञान पालन कर्ती दिक्षिता गोवर्धन म्हात्रे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5/1/4, 85/7/अ, 85/7/क, 17/3/म, 8/1/ज, 10/2/ग हे त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार : राजू लहू म्हात्रे, नितीन लहू म्हात्रे यांना गट/सर्व्हे क्रमांक 5/1/4, 85/7/अ, 85/7/क, 17/3/म, 8/1/ज, 10/2/ग हे यांना दुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोड दस्त क्रमांक 12845/2019 दिनांक 04/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन हक्कसोड दिली. सबब हक्कसोड देणार्‍याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वरुन कमी केले असे. नोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोड दस्त क्रमांक 12845/2019 दिनांक 04/10/2019 प्रमाणे, सूची 2 वरून व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र.जा.क्र.महसुल/हक्कनोंद-2/टे-10/कावि-392/2025 दि. 08/10/2025 अन्वये नोंद केली असे.