सातबारा Watch

← भोपर

Ferfar #3105 · भोपर

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
223/6/अ, 223/6/ड, 68/5/अ, 68/5/क, 75/18
Talathi
हनुमंत गजेंद्र जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे भोपर येथील जमीन मिळकत स. नं. 75/18, 68/5/अ, 68/5/क, 223/6/अ, 223/6/ड ही जमीन मिळकत फेरफार क्र. 169 दि. 20/11/1935 रोजी भगुलाल स्वरुपजी यांनी बुध्या देसले यांजपासून ताबे गहान घेतली त्यानंतर सदर मिळकतीमध्ये फेरफार क्र. 507 दि. 01/11/1953 रोजी भगुलाल स्वरुपजी मयत वारस घेवरचंद व वसतीमल भगुलाल यांनी बारक्या बुध्या देसले तर्फे सि. जज सोा. कल्याण यांचेपासून र. रु. 600 दि. 02/04/1953 रोजी अवार्ड घेतली. परंतू सदर फेरफार क्र. 507 चा अंमल न घेतल्यामुळे 7/12 सदरी भगुलाल स्वरुपजी यांचे नाव तसेच राहीले. त्यानंतर भगुलाल स्वरुपजी यांचे दोन वारसांपैकी घेवरचंद भगुलाल यांनी वारस नोंद केली व वसतीमल भगुलाल यांचे वारसांची नोंद झाली नसल्याने वसतीमल भागुलाल मारवाडी यांचे नावाची फे.क्रं.५०७ अन्वये नोंद घेणेकामी मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रं./महसूल/हक्कनोंद/कावि-१२१२/२०२६ दिनांक -०६/१०/२०२६ नुसार स. नं. 75/18, 68/5/अ, 68/5/क, 223/6/अ, 223/6/ड च्या कबजेदार सदरी वसतीमल भागुलाल मारवाडी यांचे नाव दाखल केले असे.